महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका, गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ; वाचा नवे दर
LPG Cylinder Price Hike: महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. देशात एलपीजी सिलेंडरच्या किंमत वाढल्या आहेत.
Dec 1, 2024, 10:46 AM IST