मुंबईत 18+ लसीकरण, महापालिकेच्या या पाच कोविड केंद्रांवर
कोविड-19 विषाणूच्या (Coronavirus in Mumbai) प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आजपासून 18 वर्षांवरील लोकांचे आजपासून शहरातील पाच कोविड केंद्रावर लसीकरण ((18+ vaccinations) करण्यात येणार आहे.
May 1, 2021, 09:28 AM IST'राज्यात सहा महिन्यात लसीकरण पूर्ण होणार', 1 मे पासून 18 + लसीकरणाला प्रारंभ होणार नाही !
राज्यात कोरोनाला (coronavirus in Maharashtra) रोखण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.
Apr 29, 2021, 07:51 AM IST