18 months

Ketu Gochar 2023 : 18 महिन्यांनी होणार मायावी केतूचं गोचर; 'या' राशींना बक्कळ धनलाभाची संधी!

Ketu Gochar 2023 : ज्योतिषशास्त्रामध्ये केतूचा प्रभाव शनी आणि राहूच्या प्रभावाप्रमाणेच आहे. केतूला मायावी ग्रह मानले जाते. हा ग्रह नेहमी वक्री चाल चालतो. केतू ग्रह ऑक्टोबरमध्ये गोचर करणार असून या राशी बदलामुळे काही राशीच्या लोकांवर त्याचा शुभ प्रभाव दिसून येणार आहे.

Jun 20, 2023, 08:20 PM IST

7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 18 महिन्यांच्या DA थकबाकीबाबत मोठी अपडेट

 केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 2021 हे वर्ष खूप चांगले आहे. पहिल्या 28% DA नंतर, 31% महागाई भत्ता देखील मंजूर करण्यात आला आहे.

Dec 15, 2021, 11:48 AM IST

दीड वर्षात महिला झाली १३ मुलांची आई

जगात अनेक आश्चर्यकारक घटना नेहमी समोर येत असतात. अशीच एक घटना मँचेस्टरमध्ये देखील समोर आली आहे. ज्यामुळे तुम्हाला एकूण धक्का बसेल.

Mar 20, 2016, 08:18 PM IST