17 year old dies of cardiac arrest

शाळेची प्रार्थना सुरू असतानाच 10वीचा विद्यार्थी कोसळला; रुग्णालयात नेण्यापूर्वीच सारे संपले...

Student Died After Heart Attack: दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या तरुणाचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. 

 

Jul 11, 2023, 01:00 PM IST