15

15,000 help from the state government to the victims of heavy rains PT1M49S

Video| अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून 15 हजार रुपयांची मदत

15,000 help from the state government to the victims of heavy rains
विधानसभेत ओल्यादुष्काळावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आज पुन्हा संघर्ष झाला. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्य़ांना सरकारक़डून तातडीची १५ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलीय. तसंच
३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतक-यांचे पंचनामे करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तर विरोधी पक्षनेते अजित पवार ओला दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवर ठाम होते. सरकारनं मागणी मान्य न केल्यामुळे अजित पवारांनी सभात्याग केला. यावेळी शिंदेंनी अजित पवारांना मित्र म्हणून सादही घातली.

Aug 23, 2022, 05:25 PM IST

मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात, दररोज 15 हजार थाळ्या पुरवणार

चिपळूण आणि महाड येथील पूरग्रस्त भागात वर्ल्ड सेंट्रल किचनच्या सहयोगाने दररोज १५,००० थाळ्या मास्टरशेफ संजीव कपूर हे पुरवणार आहेत. 

Jul 30, 2021, 07:33 PM IST

Bank Holiday | 'जुलै'त बँकांना सुट्ट्याच सुट्या; फक्त १५ दिवस होणार कामकाज

जुलै महिन्यापासून तुमच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडणार आहेत. बँकांशी निगडीतसुद्धा काही गोष्टींची तुम्हाला माहिती घ्यावी लागणार आहे.

Jul 1, 2021, 04:30 PM IST

Coronavirus : कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी राज्य सरकारकडे तीन दिवसात १३ हजार अर्ज

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद 

Apr 11, 2020, 01:59 PM IST

मुंबई | हिंसाचारात १५ पोलीस जखमी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 3, 2018, 09:30 PM IST

15 टिप्स ज्याने वाढेल तूमच्या जून्या फोनची किंमत

खूप वेळा नवीन फोन घेताना आपण विचार करत असतो, जुन्या स्मार्टफोनचं काय करायचं?, बरेचजण हा विचार न करताच नवीन फोन घेऊन टाकतात. पण जुना फोन विकून आपण नवीन फोन घेण्यासाठी थोडेफार पैसे जमा करू शकतो, जेणेकरून नवीन फोन घेताना ते पैसे त्यात अॅड करू शकतो. 

Jan 19, 2015, 04:33 PM IST