Independence Day: भारताला 1947 साली स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान काय काय घडलं?
How India Got Independence 1947: 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटीशांनी भारतीयांच्या हाती सत्ता सोपवली आणि देश कायमचा सोडला.भारताला नेमकं स्वातंत्र्य कसं मिळालं? 1940 ते 1947 दरम्यान कोणत्या प्रमुख घडामोडी घडल्या याबद्दल जाणून घेऊयात...
Aug 14, 2023, 07:05 AM ISTस्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर विशेष कार्यक्रम: मोदींच्या Special Guest लिस्टमध्ये पुणेकर शेतकरी
Independence Day 2023 Special Guests List: केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने विशेष पाहुण्यांची यादी तयार केली असून त्यांना लाल किल्ल्यावर होणाऱ्या ध्वजारोहण कार्यक्रमाला आमंत्रित करण्यात आलं आहे. या विशेष पाहुण्यांमध्ये कोण कोण आहेत पाहूयात...
Aug 13, 2023, 02:02 PM ISTIndependence Day 2023: यंदाच्या स्वातंत्र्यदिनाची थीम तुम्हाला माहितीये का?
Independe Day 2023: इंग्रजांच्या शेकडो वर्षांच्या गुलामगिरीतून भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिवस साजरा केला जातो.
Aug 11, 2023, 06:37 PM IST
15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Aug 11, 2023, 10:50 AM IST15 ऑगस्टपर्यंत देशातील 18 वर्षांवरील सर्वांचे कोरोना लसीकरण
लसीकरण मोहिमेला आणखी वेग येणार
Apr 22, 2021, 09:32 AM ISTलाल किल्ल्यावर 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाची तयारी, कोरोनामुळे यंदा बरेच बदल
लाल किल्ल्यावर परेड तालीम
Aug 13, 2020, 11:24 AM ISTस्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणारे व्यक्ती १५ ऑगस्टपर्यंत क्वारंटाईन
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
Jul 29, 2020, 05:28 PM IST'मिशन मंगल' चित्रपटाचा आणखी एक धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित
'मिशन मंगल' चित्रपटाचा ट्रेलर एकदा पाहाच...
Aug 8, 2019, 02:09 PM ISTदिल्लीत 4 दहशतवादी घुसले, 15 ऑगस्टला हल्ल्याची शक्यता
दिल्लीमध्ये दहशतवादी हल्ल्याचं सावट
Aug 14, 2018, 11:00 AM IST15 ऑगस्ट: या पंतप्रधानांना एकदाही तिरंगा फडकवण्याची संधी नाही
...तर कोण आहे सर्वाधिक वेळा तिरंगा फडकवणारे पंतप्रधान
Aug 13, 2018, 01:24 PM ISTपीएम मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणासाठी देशवासियांकडून मागितल्या सूचना
तुम्हीही देऊ शकता तुमची मतं
Jul 31, 2018, 11:52 AM ISTघाटकोपरमध्ये मध्यरात्री ध्वजारोहण, घोषणांनी दुमदुमला परिसर
देशाचा ७१ वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास मध्यरात्रीपासूनच सुरुवात झाली आहे. गेल्या काही वर्षात मध्यरात्री ध्वजारोहण करण्यास सुरुवात झाली असून घाटकोपरमध्ये भाजप नेते राम कदम यांनी ध्वजारोहण सोहळ्याचं आयोजन केलं होतं. यावेळी रात्री १२ वाजता ध्वजारोहण सोहळा पार पडला. दरम्यान सारा परिसर भारतमाता की जयच्या घोषणांनी दुमदुमन गेला होता.
Aug 15, 2017, 10:26 AM ISTआता कुठुनही करता येणार सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी
महाराष्ट्र सायबर सेल मुख्य कार्यालयासह राज्यातल्या इतर 38 सायबर सेलच्या कार्यालयांचे उद्धाटन स्वातंत्र्यदिनाच्या निमित्तानं करण्यात आलं.
Aug 15, 2016, 05:38 PM ISTस्वातंत्र्यदिनासाठी मुंबईत चोख सुरक्षा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 14, 2016, 08:50 PM IST