14 april 2021

पुण्यात दिवसभरात ४ हजार २०६ कोरोना पॉझिटिव्ह, पण लपली आहे एक 'शुभवार्ता'

पुण्यात आज दिवसभरात ४ हजार २०६ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. ही संख्या चिंताजनक आहे.

Apr 14, 2021, 10:47 PM IST

Lockdown 2.0 | राज्यात 14 एप्रिलच्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन?

कोरोनाची वाढती रुग्ण संख्या पहाता महाराष्ट्र सरकारने लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतला आहे. पण अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Apr 13, 2021, 03:39 PM IST