बारावीच्या परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतल्या जाण्याची शक्यता
The 12th examination is likely to be held twice a year
Apr 8, 2023, 09:10 PM ISTHSC Exam Results :12 वीच्या विद्यार्थ्यांचे टेन्शन आणखी वाढणार, शिक्षकांच्या बहिष्कारामुळे निकाल रखडणार
HSC Exam Results : बारावीची परीक्षा गेल्या आठवड्यापासून सुरू झाली असून आता शिक्षकांच्या आक्रमक भूमिकेवर विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या आंदोलनामुळे जवळपास 52 लाख उत्तरपत्रिका तपासल्या नसल्याचे समोर आले.
Feb 27, 2023, 11:31 AM ISTHSC Board Exams : आजपासून बारावीची परीक्षा; विद्यार्थ्यांनो वेळेआधी परीक्षा केंद्रांवर पोहोचा
HSC Board Exams : वर्षभर केलेला अभ्यास आता तुम्हाला एका नव्या आयुष्याच्या दिशेनं नेणार आहे. त्यामुळं प्रचंड सकारात्मकतेनं परीक्षा द्या.... बारावीच्या परीक्षेला बसलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना Best Of Luck!!!
Feb 21, 2023, 06:50 AM IST
HSC Exams News : बारावी परीक्षेच्या धर्तीवर बोर्डाची मोठी घोषणा; आताच लक्ष द्या
HSC Exams News : परीक्षा तोंडावर आलीये, शेवटची उजळणी सुरुये. अशा वातावरणातच बोर्डाकडून काही महत्त्वाच्या गोष्टींकडे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचं लक्ष वेधण्यात आलं आहे.
Feb 20, 2023, 11:52 AM IST
दहावीप्रमाणे बारावीची परीक्षा न घेण्याची राज्य सरकारची मानसिकता
दहावी प्रमाणे बारावीच्या परीक्षा ही रद्द होण्याची शक्यता
May 31, 2021, 06:37 PM IST१२ वी परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार!
बारावीच्या परीक्षेचा निकाल वेळेवर लागणार का, याची उत्सुकता शिगेला आहे.
Apr 10, 2018, 12:36 PM IST