शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून 2 वेळा बोर्डाची परीक्षा
New Education Policy: शिक्षणासाठी नवीन राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या वर्षातून दोनवेळा बोर्डाची परीक्षा देता येणार आहे.
Aug 24, 2023, 07:25 AM ISTअकरावी प्रवेश प्रक्रियेत मोठा बदल
Eleventh Online Admission Process Changed
Jun 12, 2022, 07:30 PM ISTVideo | 11 वी सीईटी अर्ज प्रक्रिया पुन्हा सुरू
11TH CET APLICATION PROCESS RESUMES
Jul 26, 2021, 11:50 AM ISTVideo | अकरावी CET तारीख जाहीर, कधीपर्यत अर्ज करता येणार पाहा
Mumbai 11Th CET Exam Will Conduct On 21 August.
Jul 19, 2021, 09:40 PM IST11 वी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या CETच्या परीक्षेविरोधात याचिका
CET IS MUST FOR CET EXAM ICSE STUDENT APILED IN HIGH COURT
Jun 13, 2021, 11:55 AM ISTराज्यात अकरावीचे ७७ टक्के प्रवेश पूर्ण, ९३,६४५ विद्यार्थ्यांची प्रवेशाकडे पाठ
११ वीसाठी ३,२१, ९७९ विद्यार्थ्यांनी घेतला प्रवेश
Jan 8, 2021, 01:44 PM ISTअकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेबाबत कोणताही निर्णय नाही
राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्यांची बैठक
Jun 17, 2019, 08:10 PM IST११ वी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची लगबग सुरु
११ वीच्या प्रवेशाच्या पहिल्या याद्या जाहीर झाल्यावर आज विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी लगबग सुरु झाली आहे. मुंबई आणि पुण्यात कट ऑफच्या याद्यांमध्ये टक्केवारी काहीशी घरसली आहे. नाशिक शहरात अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पहिल्याच दिवशी विद्यार्थी पालकांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला. यंदा पहिल्यांदा ऑनलाइन प्रक्रिया असल्यानं वेबसाईट हँग होण्याचे प्रमाण जास्त होते. कुठल्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार याचा एसएमएस दहा तारखेला सायंकाळी 5 वाजेपर्यन्त मिळणे अपेक्षित असताना रात्री उशीरापर्यंत मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांची अडचण झाली.
Jul 12, 2017, 01:11 PM ISTअकरावीसाठी अजूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
अकरावीसाठी अजूनही प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी
Jul 22, 2016, 08:34 PM ISTअकरावी प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया निकालानंतर सुरु
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीचा निकाल जाहीर झाला आहे. आजपासून प्रवेश अर्ज विक्रीची प्रक्रिया सुरू होणार आहे. शहरातील विविध भागातील २४ केंद्रांवर ११ जूनपर्यंत अर्ज वितरित केले जाणार आहे.
Jun 6, 2016, 12:35 PM ISTनाशकात 11 वी प्रवेशाचा घोळ
Jul 24, 2014, 09:13 AM ISTअकरावीच्या प्रवेश घेणाऱ्यांसाठी खूशखबर
यंदा 11 मध्ये प्रवेश घेणा-यांसाठी एक खुशखबर आहे. 11वीमध्ये प्रवेशाच्या जागांमध्ये वाढ झालीय. सरकारने यावर्षी मुंबई 28 नविन महाविद्यालये सुरु केल्यामुळे कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतल्या प्रवेश जागांमध्ये वाढ झालीय.
May 22, 2013, 07:20 PM IST