102 नॉट आऊट

102 नॉट आऊट : 'बडुम्बा' गाण्यात बीग बी - ऋषी कपूर यांची जुगलबंदी

खुद्द अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूर यांनीच हे गाणं गायलंय... आणि हे दोघं या गाण्यात 'झुम्बा' डान्स करतानाही दिसणार आहेत.

Apr 19, 2018, 05:41 PM IST

अमिताभ बच्चन यांच्या '102 नॉट आऊट' चा ट्रेलर रिलिज

अमिताभ बच्चन आणि अभिनेता ऋषी कपूर यांची जोडी तब्बल 27 वर्षानंतर पुन्हा एकदा पडद्यावर येत आहे. दोघेही लवकरट '102 नॉट आऊट' या सिनेमाच्या माध्यमातून आपल्या भेटीला येत आहे. अमर अकबर अॅनथनी या सिनेमांत एकमेकांचा भाऊ असलेले हे दोघं या सिनेमांत बाप- लेकाची भूमिका साकारत आहे. 

Mar 28, 2018, 02:09 PM IST

'बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' म्हणत ऋषी कपूरनी शेअर केलं '102 नॉट आऊट'चं पोस्टर

वयाच्या 76 व्या वर्षीदेखील बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन उत्साहाने काम करत आहेत.

Mar 23, 2018, 02:58 PM IST