100th natya samelan

अशोक सराफ तुमचा सख्खा मामा आहे का? टोपण नावावरून भडकले राज ठाकरे

आज चिंचवड येथील आद्य नाटककार विष्णूदास भावे नगरीत सुरू झालेल्या शंभराव्या नाट्यसंमेलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हजेरी लावली. राज ठाकरे हे मान्यवर म्हणून तिथे पोहोचले आहेत. यावेळी तिथे बोलत असनाता राज ठाकरे यांनी अनेक गोष्टींवर चर्चा केली. त्यापैकी एक म्हणजे कलाकारांनी एकमेकांचा कसा आदर करायला हवा, याविषयी देखील म्हटलं आहे. 

Jan 7, 2024, 05:07 PM IST

मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे जाहीर वक्तव्य

पिंपरी चिंडवडमध्ये 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले. 

Jan 7, 2024, 04:39 PM IST