‘टॉप-५ सर्च’मध्ये सरकारी वेबसाइट आणा!
सोशल मीडियाचं महत्त्व चांगलेत जाणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरकारच्या सर्व खात्यांच्या वेबसाइट्स गुगल सर्चमध्ये टॉप-५ मध्ये राहतील, यासाठी प्रयत्न करा, असं सर्व खात्यांच्या सचिवांना सांगण्यात आलं आहे.
May 31, 2016, 05:11 PM IST