व्हॅलेंटाईन डे विरोधात नागपुरात शिवसेनेचा राडा
धक्कादायक आणि संतापजनक बातमी नागपूरमधील. संस्कृती रक्षणाच्या नावाखाली भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी नागपूरच्या रस्त्यांवर आणि उद्यानांत अक्षरशः धुडगूस घातला. व्हॅलंनटाईन डेच्या पूर्वसंध्येला बागेतल्या आणि रस्त्यावरच्या जोडप्यांना त्रास दिला.
Feb 13, 2015, 08:30 PM IST