९० रुपय

जिओचा धमाका! ९० रुपयात ४जी डेटा आणि कॉलिंग फ्री

जर तुमच्याकडे रिलायन्स जिओचं सिम असेल तर ही तुमच्यासाठी  अतिशय आनंदाची बातमी आहे. समर सरप्राइज आणि धन धना धन ऑफर संपण्यापूर्वी जिओकडून आणखी काही नवीन टेरिफ प्लान आणण्याच्या तयारीत आहे.

Jul 6, 2017, 01:16 PM IST