८ तारीख

८ तारखेला ठरणार शेतकरी संपाची पुढची दिशा

 राज्यातील सर्व शेतकरी संघटनांनी मध्यरात्रीपासून महाराष्ट्र बंदची घोषणा दिली आहे. यानूसार आज या शेतकरी संघटना राज्यभर चक्काजाम करणार आहेत. नाशिकमध्ये बुधाजीराव मुलीक यांच्या आध्यक्षतेखाली शेतकरी नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

Jun 5, 2017, 09:27 AM IST