रोज ५ मिनिट चेहऱ्याला लावा टॉमेटो, होतील हे फायदे
अशा अनेक फळभाज्या आहेत ज्या खाल्ल्याने किंवा चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्यावरील डाग, तेलकटपणा निघून जातो. अनेक भाज्या अशा आहेत ज्यामुळे चेहरा उजळतो, तेलकटपणा कमी होतो. टॉमेटोही यातलीच बहुउपयोगी आहे.
Mar 9, 2018, 11:46 AM IST५ मिनिटांत दातांची कीड काढण्याचा, घरगुती सोपा उपाय
डेंटीस्टकडे जाऊन आपण दात दाखवतो, किडलेले दात काढण्याचा सल्ला दिला जातो.
Sep 30, 2017, 03:25 PM ISTरेल्वेत मिळेल ५ मिनिटात पिझ्झा
रेल्वेच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेनच्या स्वप्नाबरोबरच प्रवाशांना त्याच वेगात खाणं पुरवण्यासाठी आता आयआरसीटीसीही सज्ज झालीय. रेल्वेबरोबरच आता स्टेशनही रुपडं बदलतय मग रेल्वेतल्या खाण्यालाही आता विदेशीपणाचा तडका लागायला नको का.. आणि म्हणूनच आईआरसीटीसी पुढील काही दिवसात रेल्वे प्रवाशांसाठी रेल्वे स्टेशनवर फुड मेकिंग मशीन बसवण्याच्या विचारात आहे.
Jul 24, 2016, 03:55 PM IST