३४ फोर

वन डे क्रिकेटमध्ये त्रिशतक, २५ सिक्स, ३४ फोर

 सेहवाग, सचिन, रोहित शर्मा यांचे द्विशतकाचे रेकॉर्ड ब्रेक झाले आहेत, ऑस्ट्रेलियाच्या एका फलंदाजाने मर्यादीत षटकांत त्रिशतक ठोकलं आहे. आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यात आतापर्यंत फक्त चार द्वीशतक ठोकले आहेत. ऑस्ट्रेलिया क्लब स्पर्धेत क्वीसलँड वेअर हाऊस क्रिकेट असोसिएशनमध्ये मेटर हिलकडून खेळतांना टुलने हा रेकॉर्ड केला आहे. 

Oct 16, 2014, 03:08 PM IST