१४ धरणं

नाशिक जिल्ह्यात १४ धरणं १०० टक्के भरली

पावसानं नाशिक जिल्ह्यात यावेळी विक्रमी बरसात केल्यानं, ऑगस्ट महिन्यात जिल्ह्यातली धरणं ८५ टक्के भरली आहेत. 

Sep 4, 2017, 11:31 AM IST