'बायोमेट्रिक-आधार लिंक अप यंत्रणेमुळे १२ टक्के धान्याची बचत'
बायोमेट्रिक आणि आधार लिंक अप यंत्रणेमुळे १२ टक्के धान्याची बचत होत असून ९९ लाख अधिक गरीब नागरिकांना धान्य पुरवठा करण्याचा निर्णय अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेतलाय.
May 22, 2018, 11:49 AM IST