व्हॉट्सअॅपद्वारे होणार या डॉक्टर -कर्मचाऱ्यांची होणार पोलखोल
चेन्नई महानगरपालिकेने आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर आणि अन्य कर्मचारी वेळेत येतात की नाही, याची तपासणी करण्यासाठी सध्या माहिती आणि तंत्रज्ञान युगात सर्वात चलती असलेल्या व्हॉट्सअॅपचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.
Feb 8, 2016, 07:45 PM ISTपेशंटने हॉस्पिटलमध्ये बेडवर कलाकारासोबत काढला सेल्फी
पाहा यांनी काय प्रताप केला आहे.
Feb 2, 2016, 11:00 AM ISTसनी लिऑनचा पती रुग्णालयात दाखल
गेल्या एक आठवड्यापासून अभिनेत्री सनी लिऑनचा पतीन डॅनियल वेबर हा हॉस्पिटलमध्ये दाखल कले.
Dec 24, 2015, 07:00 PM ISTआयसीयूत गरबा डान्स, हॉस्पिटलला नोटीस
शहरातील सोला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आयसीयूच्या रूग्णांचा छळ होतोय.
Oct 20, 2015, 01:54 PM ISTनवज्योतसिंग सिद्धू हॉस्पिटलमध्ये दाखल
भारताचे माजी क्रिकेटपटू, समालोचक आणि रिएलिटी शो जज नवज्योतसिंग सिद्धू यांना दिल्लीच्या इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Oct 6, 2015, 09:33 PM ISTमृत महिलेवर तीन दिवस उपचार, हॉस्पिटलचं गौडबंगाल उघड
अक्षय कुमारच्या 'गब्बर' चित्रपटात ज्याप्रमाणे एका मृत व्यक्तीवर उपचार करून त्याला लाखो रुपयांचं बिल दिलं जातं. तसा काहीसा प्रकार आंध्र प्रदेशातली कुरनूल येथील ओमिनी हॉस्पिटलमध्ये घडली आहे. एका मृत महिलेवर तीन दिवस उपचार केले आणि सुमारे १ लाख १० हजार रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी विजया मोहन यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
Aug 31, 2015, 03:30 PM ISTमुंबई : ह्दयरोपणानंतर हॉस्पिटलमधून डिस्चार्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 25, 2015, 09:35 AM ISTआर.आर.पाटील यांचे हॉस्पिटलमधील फोटो व्हायरल
राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आर.आर.पाटील यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचं चित्र आहे.
Feb 7, 2015, 03:00 PM ISTसायन हॉस्पिटलमध्ये ३ महिलाच्या बाळावर यशस्वी शस्त्रक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 11, 2015, 08:50 AM ISTरुग्णांना अमृतरस पाजणाऱ्या बाबानं घेतली डॉक्टरांकडे धाव!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 8, 2014, 09:09 PM ISTरुग्णांना अमृतरस पाजणाऱ्या बाबानं घेतली डॉक्टरांकडे धाव!
टोमॅटो अ डे... किप्स डॉक्टर अवे..? काहीतरी गडबड झालीय का..? मुळीच नाही... कारण पुण्यामध्ये एक टोमॅटो बाबा आहे, तो म्हणे जगातल्या सर्व व्याधी केवळ टोमॅटो ज्यूसनं बऱ्या करतो. पण हा टोमॅटो बाबा स्वतःच अडचणीत सापडलाय.
Dec 8, 2014, 08:38 PM ISTसिव्हिल हॉस्पिटलचा सावळा गोंधळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2014, 09:01 AM ISTExclusive: गुलाबराव देवकरांचं स्टिंग ऑपरेशन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 15, 2014, 09:34 PM ISTकवटीत चाकू आणि 'ती' स्वत: चालत रुग्णालयात
चीनचं शहर चांगचुनच्या एका हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स एक दृश्य पाहून स्तब्ध राहिले. कारण चक्क डोक्यात चाकू घुसला असतांनाही एक महिला स्वत: हॉस्पिटलमध्ये आली.
Jul 16, 2014, 06:44 PM IST