हॅरी पॉटर

Welcome Jr. Potter! 'हॅरी पॉटर'च्या बाळाचं चाहत्यांकडून स्वागत; पहिले Photo Viral

आता म्हणेज सर्वांचाच लाडका (Harry Potter) हॅरी पॉटर, म्हणजेच अभिनेता डॅनिअल रेडक्लिफ बाबा झाला आहे. सोशल मीडियावर सध्या चाहत्यांनी अभिनेता आणि त्याच्या पार्टनरवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यास सुरुवात केली आहे. 

 

Apr 26, 2023, 02:42 PM IST

Daniel Radcliffe : 'हॅरी पॉटर' बाबा होणार...; अभिनेता आता दिसतोय आणखीनच हँडसम

Harry potter हे पात्र म्हणजे अनेकांच्याच बालपणाचा खास भाग. एका काल्पनिक दुनियेत साकारण्यात आलेलं हे पात्र अतिशय प्रभावीपणे साकारत प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला तो म्हणजे अभिनेता Daniel Radcliffe नं. 

 

Mar 27, 2023, 10:03 AM IST

'जादूगार' विराट कोहली; आयसीसीकडून कौतुक

टीम इंडिया वर्ल्ड कपमधली आपली पहिलीच मॅच खेळत असताना आयसीसीने विराट कोहलीला स्पेशल गिफ्ट दिलं आहे.

Jun 5, 2019, 08:23 PM IST

‘हॅरी पॉटर’ फेम डेव्हिड लिगेनोचा मृतदेह सापडला

हॉलिवूडला एक जबरदस्त धक्का बसलाय. ‘हॅरी पॉटर’ या गाजलेल्या सिनेमात पाहायला मिळालेला अभिनेता डेव्हिड लिगेनो याचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागलाय. 

Jul 12, 2014, 01:48 PM IST

एमा वॅटसनने खुलं केलं आपलं सौंदर्याचं गुपीत

`हॅरी पॉटर` सिनेमामधील हॅरीची मैत्रीण हरमॉइनी ग्रँगर आठवते? हरमॉइनीची भूमिका साकारणाऱ्या एम्मा वॅटसनचे चाहते तिच्या वयाप्रमाणेच वाढत आहेत. याच चाहत्यांसाठी एमाने आपलं सौंदर्याचं गुपित एका पुस्तकात उघड केलं आहे. यासाठी तिने स्वतःचं सौंदर्य दाखवणारा विशेष फोटोही काढला आहे.

Mar 28, 2013, 06:15 PM IST