हुक्का पार्लरमुळे मुलं जातायेत वाया

हुक्का पार्लरमुळे मुलं जातायेत वाया.....

नाशिकच्या पारिजातनगरमधल्या एका हुक्कापार्लवर पोलिसांनी छापा टाकून सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांमध्ये दोन मुलींचाही समावेश आहे.

Apr 21, 2012, 05:36 PM IST