हिट अँड रन केस

नागपूरमध्ये स्कोडाचालकाचा धुमाकूळ

रविवारी रात्री एका स्कोडा कारने नागपूरच्या महाल परिसरात चांगलाच धुमाकूळ घातला. कारमधील युवकांनी धिंगाणा घालत तीन ते चार वाहनांना धडक मारत चौघांना जखमी केले. याप्रकरणी पोलिसांनी कार आणि कारचालकाला ताब्यात घेऊन गुन्ह्याची नोंद केली आहे.

Nov 20, 2017, 08:33 PM IST

सलमान पुन्हा अडचणीत, राज्य सरकारने कंबर कसली

हिट अँड रन प्रकरणी सलमान खान पुन्हा अडचणीत आलाय. मुंबई हाय़कोर्टाच्या निर्णयाला राज्य सरकारनं सुप्रीम कोर्टात आव्हान दिलंय.

Jan 22, 2016, 09:24 PM IST

जाणून घ्या कोणत्या ५ कारणांमुळे सुटला सलमान खान

 मुंबई हायकोर्टाने गुरूवारी बॉलिवूड स्टार सुपरस्टार सलमान खान याला २००२ च्या हिट अँड रन प्रकरणातील सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरविण्यात आले होते. पाच वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

Dec 10, 2015, 04:41 PM IST

सलमान खानचा फैसला उद्या

2002 हीट अँड रन प्रकरणी सलमानच्या अपीलाबाबत आता उद्या निकाल येणार आहे. निकालाचं वाचन आज पूर्ण झालं.

Dec 9, 2015, 06:10 PM IST

सलमानला आता 'कमाल'चा आधार!

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवणाऱ्या अभिनेता सलमान खाननं या घटनेचा साक्षीदार असलेला गायक कमाल खानला साक्षीदार बनवण्याची मागणी केली आहे. सलमानची ही मागणी हायकोर्टानं मान्य केल्यास या प्रकरणाला नवं वळण मिळ्याची शक्यता आहे. 

Nov 17, 2015, 09:49 AM IST

सलमानचा जामीन रद्द करा - आशीष शेलार

मुंबई बॉम्ब स्फोटांचा सूत्रधार याकूब मेमन यांच्याबद्दल पुळका आलेल्या अभिनेता सलमान खान आता अडचणीत येताना दिसतो आहे. सलमान खान याला कायद्याविषयी आदर नाही, त्यामुळे या देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्था ज्याला मान्य नाही, अशा व्यक्तीला 2002 च्या हिट अँड रन केसमध्ये दिलेला जामीन रद्द करावा अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी राज्यपाल विद्यासागर राव यांच्याकडे केली. 

Jul 26, 2015, 04:26 PM IST

पाहा कोण आहे, हिट अँड रन केसचा साक्षीदार कमाल खान

पाहा कोण आहे, हिट अँड रन केसचा साक्षीदार कमाल खान 

May 8, 2015, 05:42 PM IST

पाहा कोण आहे, हिट अँड रन केसचा साक्षीदार कमाल खान

 मुंबई हायकोर्टाने सलमानला हिट अँड रन केसमध्ये जामीनाच्या सुनावणीवेळी सलमान आणि सरकारी वकिलांच्या युक्तीवादात कमाल खान यांचे नाव समोर आहे. 

May 8, 2015, 03:00 PM IST