हार्ट अटॅक येण्यापूर्वीचे '5' धोकादायक संकेत
आजकाल तणावग्रस्त जीवनशैली, पोषक आहाराचा अभाव यामुळे अनेक आरोग्याच्या समस्यांना आपण आमंत्रण देत आहोत.
Jun 6, 2018, 12:09 PM ISTकार्डीएक अरेस्ट हा हार्ट अटॅकपेक्षा अधिक धोकादायक का असतो ?
अनेकदा काही दिवसांपूर्वी हसती खेळती व्यक्ती अचानक आपल्यातून गेल्याची माहिती मिळते अशा वेळेस हळहळ व्यक्त करण्यापेक्षा अधिक आपल्या हातात काहीच नसते.
Feb 26, 2018, 05:05 PM ISTकार्डिअॅक अरेस्ट आणि हार्ट अटॅकमध्ये काय आहे फरक?
एका विवाह सोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवींचं दुबईमध्ये अचानक कार्डिअॅक अरेस्टमुळे निधन झालं.
Feb 25, 2018, 02:24 PM ISTटीसीला पाहून हार्ट अटॅकने प्रवाशाचा मृत्यू
अमरनाथ एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान टीसीला पाहून एका व्यक्तीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे.
Nov 20, 2017, 10:21 AM ISTहार्ट सर्जरी करणाऱ्यासाठी महत्वाची बातमी
हृदयाच्या आजारावर बायपास किंवा एंजियोप्लास्टी करणे पुन्हा एकदा महागात पडणार आहे.
Nov 15, 2017, 08:12 PM IST'या' कारणांमुळे पुरूषांमध्ये वाढते हार्ट अटॅकची समस्या
भारतीय मूळ असलेल्या अगुवाई या शोधकर्त्यांना आपल्या शोधात धक्कादायक माहिती सापडली आहे.
Nov 14, 2017, 08:44 PM ISTजागतिक हृदय दिवस : असे बनवा आपले हृदय निरोगी
आपले हृदय निरोगी ठेवण्याच्या काही टीप्स
Sep 29, 2017, 10:24 AM ISTWorldHeartDay : हार्ट अटॅक आल्यानंतर या '८' गोष्टींची मदत तात्काळ करा
हृद्यरोगतज्ञ डॉ. विजय सुरासे यांचा खास सल्ला
Sep 29, 2017, 09:41 AM ISTअभिनेत्री शकिला यांचे निधन
८२ वर्षीय अभिनेत्री शकीला यांचे हृद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. शकिला यांचा भाचा नासिर यांनी फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांना ही माहिती दिली आहे.
Sep 21, 2017, 04:12 PM ISTहेअर ड्रेसर जावेद हबीबला हृदय विकाराचा झटका
देशातील लोकप्रिय हेअर ड्रेसर जावेद हबीबला हृदय विकाराचा झटका आला आहे. जावेद हबीब हरियाणाच्या यमुनानगरमध्ये एका हेअर सलूनच्या उद्घाटनासाठी गेले होते.
Sep 5, 2017, 05:17 PM ISTहार्ट अटॅक पेशंटचे 'बाईक'मुळे प्राण वाचले
हार्ट अटॅक आल्याने अॅम्ब्युलन्सची वाट न पाहता चक्क त्याला बाईकवरून रूग्णालयात नेलं. हा सगळा प्रकार तुम्हाला थ्री इडियट सिनेमातील वाटेल. पण ही घटना खरीखुरी असून मुंबईतील माझगांव परिसारत ही घडली आहे.
Aug 21, 2017, 03:48 PM IST12 तासांची शस्त्रक्रिया, 6 हार्ट अटॅक... तरीही विदिशानं केली मृत्युवर मात!
अद्भूत वैद्यकीय करामतीचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. १२ तास चाललेली हृदयावरची शस्त्रक्रिया आणि त्यानंतरही एक-दोन नव्हे तर सहा हार्ट अटॅक सहन करुन, मृत्यूला दिलेली मात.... ही करामत साधली आहे एका चार महिन्याच्या चिमुरडीने...
May 12, 2017, 10:04 PM ISTधक्कादायक व्हिडिओ : उभ्यानंच त्याला हार्ट अॅटॅक आला आणि...
एका व्यक्तीला आपल्या कुटुंबियांशी उभ्यानंच गप्पा मारता मारता हार्ट अटॅक आला आणि तो धाडकन जमिनीवर कोसळला... ही अत्यंत धक्कादायक घटना जवळच्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय.
Nov 13, 2016, 11:41 PM ISTहे असं एप्रिल फूल झालं तर हार्ट अटॅकच येईल
मुंबई : एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेला कोणालातरी उल्लू बनवायला कोणाला आवडत नाही?
Apr 2, 2016, 04:48 PM IST