हार्टअटॅक

धावत्या दुचाकीवरच तरुणाचा मृत्यू, आईच्या खांद्यावरच ठेवलं डोकं... नाशिकमधली मन सून्न करणारी घटना

पोटात दुखू लागल्याने तरुणाला दुचाकीवरून आई आणि काका त्याला घेऊन रुग्णालयात निघाले. पण रुग्णालयात पोहोचण्याआधीच तरुणाचा मृत्यू झाला होता. नाशिकमधल्या या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.  

Mar 29, 2023, 06:16 PM IST

'या' 5 गोष्टींनी हृद्यविकाराच्या झटक्यानंतरही वाचवू शकाल प्राण

  International Congestive Heart Failure च्या 2017 साली करण्यात आलेल्या अभ्यासानुसार हार्ट अटॅकमुळे मृत्यू होण्याचे सर्वाधिक प्रमाण भारतामध्ये आहे. 

May 21, 2018, 08:57 PM IST

'या' रक्तगटाच्या रुग्णांंना हार्टअटॅकचा धोका कमी , संशोधकांंचा नवा खुलासा

तुमचा रक्तगट हा आरोग्याबाबत अनेक संकेत देतो. तुमच्या साथीदाराच्या निवडीपासून ते अगदी स्वास्थ्य सुधारण्यासाठी आवश्यक डाएटसाठी तुमचा रक्तगट महत्त्वाची भूमिका बजावत असतो. 

Apr 25, 2018, 09:11 AM IST

अवॉर्ड मिळाल्याच्या आनंदात स्टेजवर नाचत पोहचला अन हार्ट अटॅकनं कोसळला...

जेव्हा एखाद्या व्यक्तीला सन्मानित केलं जातं तेव्हा तो त्याच्या आयुष्यातील उत्तम क्षणांपैकी एक असतो. प्रत्येकजण त्याच्या स्वभावानुसार, क्षमतेनुसार त्याचं सेलिब्रेशन करतं. पण या सेलिब्रेशनच्या उत्साहामध्ये मृत्यू झाल्याची एक धक्कादायक घटना आग्रा येथे घडली आहे.  

Apr 2, 2018, 12:09 PM IST

पाच तासात दोन हार्टअटॅक, '65'व्या वर्षी मृत्यूला केले पराभूत ...

व्यस्त जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या विचित्र सवयी यांमुळे आज आबालवृद्धांमध्ये 'हद्यविकारा'चा धोका आढळणं सर्रास झालं आहे. 

Mar 26, 2018, 08:06 PM IST

कार्डिअॅक अरेस्टने बॉलिवूड अभिनेत्याचा मृत्यू, हार्टअटॅक पेक्षा असतो वेगळा

श्रीदेवी यांचा मृत्यू आधी कार्डिअॅक अरेस्टने झाला अशी चर्चा होती. सुरुवातीला डॉक्टरांनी देखील मृत्यू मागचं हेच कारण सांगितलं होतं पण नंतरच्या रिपोर्टमध्ये त्यांचा बुडून मृत्यू झाल्याचं समोर आलं.

Mar 14, 2018, 02:11 PM IST

दूधी भोपळा - हृद्यविकाराचा त्रास दूर ठेवणारा नैसर्गिक उपाय

आजकाल हृद्यविकार हा केवळ वृद्धांपुरता मर्यादित राहिलेला नाही.

Mar 5, 2018, 02:51 PM IST

हिवाळ्यात या ५ कारणांंसाठी हृद्याविकाराच्या रुग्णांनी विशेष काळजी घ्यायलाच हवी

थंडीच्या दिवसात केवळ सर्दी-खोकला आणि अस्थमाचा त्रास वाढतो असे नाही. तर यासोबतच हृद्यविकारांचा धोका वाढण्याचे प्रमाणदेखील अधिक असते.

Nov 13, 2017, 04:21 PM IST

...म्हणून अधिकांश तरुण पडतायत हृदयविकारांना बळी!

हार्टअॅटॅकनं मृत्यू हा आता जवळपास परवलीचा शब्द बनलाय... अवघ्या तिशीत-चाळीशीत अनेक तरुणांनाही हार्टअटॅकनं गाठलंय. ही चिंताजनक बाब आहे. धुम्रपानाची आणि तंबाखूची सवय हे त्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे. 

Sep 29, 2017, 09:47 PM IST

हार्टअटॅक येण्यापूर्वीची ५ लक्षणे

हार्टअटॅक ही अशी गोष्ट आहे जो कधीही येऊ शकतो. काही अशी लक्षणं असतात ज्यावरुन हार्टअटॅक येणार आहे याचा अंदाज येवू शकतो. १ महिन्यापूर्वी काही लक्षणं तुम्हाला याबाबतची शक्यता सांगू शकतात.  

Jun 16, 2016, 03:39 PM IST

हार्टअटॅकचा अलर्ट देणार... स्मार्टफोन!

विचार करा, जर हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्हाला त्याची पूर्वकल्पना मिळाली तर? होय... हे शक्य आहे. नुकत्याच तयार करण्यात आलेल्या एका संशोधनात्मक तंत्रज्ञानामुळे तुमचा स्मार्टफोन तुम्हाला हृदयविकाराचा झटका येण्याअगोदरच अलर्ट करू शकेल.

Jun 25, 2013, 01:40 PM IST