हाफ तिकीट : कथा निरागस भावविश्वाची
समीत कक्क्ड दिग्दर्शित हाफ तिकीट आज सिल्वर स्क्रिनवर झळकलाय. आपण सुरुवात करणार आहोत हाफ तिकीट या सिनेमापासून. कसा आहे हा सिनेमा, हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का.. काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी.
Jul 22, 2016, 11:11 AM ISTOfficialTrailer : 'हाफ तिकीट'मधून लहान मुलांचे संवेदनशील भावविश्व
दिग्दर्शक समित कक्कड याने लहान मुलांचे भावविश्व उलगडण्याचा प्रयत्न 'हाफ तिकीट' या मराठी सिनेमाच्या माध्यमातून केला आहे. या चित्रपटातून लहान मुलांची संवेदनशील गोष्ट मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
Jul 4, 2016, 07:27 PM ISTयापुढे रेल्वे प्रवासात 'हाफ तिकीट, नो सीट'
भारतीय रेल्वेचे अनेक नवीन निर्णय दररोज ऐकायला मिळत आहेत. आता घेतलेल्या नव्या नियमानुसार 'हाफ तिकीट' या संकल्पनेत रेल्वेने बदल केला आहे. हाफ तिकीट घेतल्यावर पूर्ण जागा आणि बर्थ मिळणे आता शक्य होणार नाही, तर आता हाफ तिकीटावर प्रवास करणाऱ्या मुलांना पालकांसोबत किंवा त्यांच्या नातेवाईकांसोबत आपली जागा घ्यावी लागणार आहे.
Mar 26, 2016, 04:12 PM IST