हाजरा

पाकिस्तानातील हिंदुंसाठी कठीण 'काळ'

पाकिस्तानातील हिंदू आणि हाजरा समुदायाच्या लोकांना कठिण समस्यांचा सामना करावा लागत असल्याचं प्रतिपादन पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या प्रमुख जोहरा यूसुफ यांनी केलं आहे.

Jan 1, 2012, 10:19 PM IST