मुंबईचे १७ खेळाडू हाँगकाँगमध्ये
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 5, 2016, 02:51 PM ISTमुलीशी लग्न करणाऱ्याला बाप देणार ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस!
आपल्या मुलीला लग्न करण्यासाठी जो पटवू शकेल अशा तरुणाला ८,०५,७६,९४,००,००० रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा एका बापानं केलीय.
Jul 13, 2016, 01:10 PM ISTVIDEO : रस्त्यावर बाचाबाची... आणि मग अंगाचा थरकाप उडवणारी घटना!
रस्त्यावर चुकून घडलेला एक छोटासा अपघात एखाद्याला इतक्या क्रूर कृत्यापर्यंत नेऊ शकतो, असा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
Jun 29, 2016, 06:06 PM ISTहाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तान: लाईव्ह स्कोअर
आयसीसी वर्ल्ड टी20 च्या क्वालिफायिंग राऊंडमधल्या हाँगकाँग विरुद्ध अफगाणिस्तानच्या मॅचला सुरुवात झाली आहे. या मॅचमध्ये हाँगकाँगनं टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला आहे.
Mar 10, 2016, 08:10 PM IST...ही आहे साडे चौदा करोड रुपयांची पर्स!
एका 'लेडीज हॅन्ड पर्स'ची किंमत किती असू शकेल? अंदाजा लावण्याआधी साडे चौदा करोड रुपयांची पर्सही बाजारात आहे, हे तुम्हाला समजलं तर...
Jun 2, 2015, 02:26 PM ISTVideo : रस्त्यावर जेव्हा उडू लागल्या कोट्यवधी रुपयांच्या नोटा...
रहदारीच्या रस्त्यावर कोट्यवधी रुपयांच्या नोटा उडू लागल्या विचार करा काय होईल. हाँगकाँगमध्ये अशी घटना घडली आणि त्यावेळी ट्रॅफीक पूर्णपणे थांबले आणि लोक आपल्या चालत्या गाडीतून उतरून पैसे गोळा करू लागले.
Dec 25, 2014, 04:29 PM ISTव्हिडिओ: हा आहे जगातील सर्वात डेंजर सेल्फी!
हा आहे जगातील सर्वात डेंजर सेल्फी. फोटो हाँगकाँगचे आहेत. इथल्या सर्वात उंच इमारतींमधील एक इमारत द सेंट्रल स्कायस्क्रेपरच्या छतावर तीन मित्रांनी ही सेल्फी काढली.
Aug 27, 2014, 01:16 PM ISTआयसीसी ट्वेन्टी-ट्वेन्टी : अफगाणिस्तान Vs हाँगकाँग
आयसीसी ट्वेन्टी -२० LIVE: अफगाणिस्तान Vs हाँगकाँग
afganistan Vs Hongkong
Mar 18, 2014, 03:38 PM ISTवेळापत्रक: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०१४
आगामी १६मार्च २०१४ पासून टी-२० वर्ल्डकपला बांग्लादेशमध्ये सुरूवात होणार आहे. तर फायनल मॅच ६ एप्रिल २०१४ला होईल. कप्तान महेंद्र सिंग धोनीच्या नेतृत्वात टीम इंडिया टी-२० वर्ल्डकपसाठी मैदानात उतरणार आहे. क्रिकेट आणि मनोरंजन असं टी-२० क्रिकेटचं ब्रीद आहे.
Mar 12, 2014, 01:30 PM ISTहाँगकाँगमधील तीन कोटींच्या चांदीच्या विटा नवी मुंबईत
बँक ऑफ नोव्हा स्कोशीओज या हाँगकाँग बँकेच्या २०१२ साली चोरीला गेलेल्या चांदीच्या ५७ विटा नवी मुंबई पोलिसांनी शोधून कढल्यात. अहमदाबाद इथे कंटनेर पोहचल्यानंतर चोरी लक्षात आली होती. चोरीच्या विटा पोलिसांनी जप्त केल्यात.
Sep 7, 2013, 09:30 AM ISTतो `तो` नव्हे तर `ती` असल्याचं ६६ वर्षांनंतर सिद्ध!
तब्बल ६६ वर्षानंतर मात्र त्याला त्याच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा प्रचंड धक्का सहन करावा लागलाय. कारण, डॉक्टरांनी तो एक पुरुष नसून स्त्री असल्याचा दाखलाच त्याला दिलाय.
Jun 6, 2013, 03:44 PM ISTहाँगकाँगमध्ये जन्म दिल्यास चीनी महिलांना दंड
चीनच्या नागरिकांनी हाँगकाँगमध्ये दुसऱ्या मुलाला जन्म दिला तर त्यांना चीनच्या एक मुलाच्या धोरणाचा भंग केल्याप्रकरणी दंड ठोठावण्यात येणार आहे.
Feb 7, 2012, 02:31 PM IST