हस्तरेखा शास्त्र

भाग्यशाली लोकांच्या हातावर दिसतात 'या' खुणा; वयाच्या 35 व्या वर्षानंतर भरघोस संपत्ती, प्रसिद्धीचा योग

M word meaning on Palm : तळहातावर M ची खूण असल्याने व्यक्तीचा यशाचा मार्ग सोपा होतो. एवढंच नव्हे तर अगदी कमी कष्टानेही व्यक्तीला जीवनात धन, कीर्ती आणि प्रेम मिळते. महत्त्वाचं म्हणजे वयाच्या 35 नंतर अशा लोकांना प्रचंड यश मिळते.

Mar 14, 2024, 12:27 PM IST

Palmistry: तुमच्या हातावर शनि रेषा आहे का? असं बदलतं भाग्य आणि आर्थिक स्थिती सुधारते

Shani Rekha in Hand: भविष्य वर्तवण्याचे अनेक प्रकार आहेत. जन्मदिनांक आणि जन्मवेळ यावरून ग्रहांची स्थिती आणि भाकीत वर्तवलं जातं. दुसरीकडे हातावरील रेषांवरून भविष्य सांगितलं जातं. हातावरील रेषा, निशाण, चिन्ह यावरून जीवन कसं असेल याबाबत अंदाज वर्तवला जातो. 

Dec 16, 2022, 12:47 PM IST