हल्लाबोल आंदोलन

दादांच्या बालेकिल्ल्यात ताईंची हवा! पाहा स्पेशल रिपोर्ट

दादांच्या बालेकिल्ल्यात ताईंची हवा! पाहा स्पेशल रिपोर्ट

Apr 13, 2018, 08:39 PM IST

राष्ट्रवादीचे भाजप सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन

अहमदनगरमधील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्या अटकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी थेट राज्य सरकारवर हल्लाबोल करुन एक प्रकारे जगताप यांची पाठराखण केलीय. सातारात हल्लाबोल आंदोलनात त्यांनी जगताप यांच्या अटकेवरुन राज्य सरकारला जाब विचारलाय. राष्ट्रवादीने भाजप सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन छेडलंय. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूरात सभा झाल्यावर काल साता-यात गांधी मैदानावर मोठी सभा घेऊन भाजप सरकारचे वाभाडे काढण्यात आले. सरकार जातीय तेढ निर्माण करत असल्याचा आरोप करण्यात आला. 

Apr 9, 2018, 11:11 PM IST

कोल्हापुरात सरकारविरोधात राष्ट्रवादीचं हल्लाबोल आंदोलन

कोल्हापुरात दोन दिवसांच्या हल्लाबोल आंदोलनाला आजपासून सुरूवात झाली.

Apr 2, 2018, 03:34 PM IST

उस्मानाबाद | राष्ट्रवादीचा आजपासून पुन्हा हल्लाबोल

उस्मानाबाद : राष्ट्रवादीचा आजपासून पुन्हा हल्लाबोल

Jan 16, 2018, 08:57 AM IST

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला मराठवाड्यातून सुरुवात

आजपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लोबोल आंदोलनाच्या दुस-या टप्प्याला सुरुवात होत आहे.

Jan 16, 2018, 07:52 AM IST

यवतमाळ | सरकारविरोधात राष्ट्रवादीचे हल्लाबोल आंदोलन

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 1, 2017, 03:58 PM IST