हजार

पाचशे, हजाराच्या नोटा, आणि २०० टक्के दंडाचा धोका

सरकारने आवाहन केलं आहे की, हजार, पाचशेच्या नोटा बँकेत जमा करा, यासाठी ५० दिवसांचा वेळ दिला आहे. 

Nov 10, 2016, 12:31 PM IST

रिझर्वेशन करून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांना पश्चिम रेल्वेचा दणका

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर काही जणांनी काळा पैसा पांढरा करण्यासाठी पश्चिम रेल्वेवर तिकीटांचं बूकिंग मोठ्या प्रमाणावर करण्यात आलं.

Nov 10, 2016, 12:22 PM IST

नोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयामागचा मराठी चाणक्य

काळा पैसा आणि खोट्या नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी मोदी सरकारनं पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामागे एका मराठी माणसाचं डोकं आहे. पुण्याचे अनिल बोकील यांनी पंतप्रधानांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला दिला होता.

Nov 10, 2016, 08:58 AM IST

नोटा परत करायला जाताना कोणती कागदपत्र न्याल?

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बदलायचा ऐतिहासिक निर्णय मोदी सरकारनं घेतला आहे.

Nov 10, 2016, 08:06 AM IST

५००, १००० नोटा बंद, १० गोष्टींकडे लक्ष ठेवा

देशातील नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकत, ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्या आहेत. यामुळे काळा पैसा ठेवणाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. ज्या लोकांकडे काळा पैसा नाही, त्यांनी याची कुठलीही चिंता करण्याची गरज राहिलेली नाही.

Nov 9, 2016, 09:08 AM IST

१ हजाराच्या ३० कोटीच्या नोटा जाळल्या जाणार

आरबीआयने १ हजारांच्‍या तब्‍बल ३० कोटीच्या नोटा सदोष छापल्‍या आहेत.

Jan 21, 2016, 02:07 PM IST

हजारच्या 10 कोटी नोटा चुकीच्या छापल्या

नाशिकच्या नोट प्रेसचा भोंगळ कारभार उघड झालाय. एक हजाराच्या दहा कोटी नोटा चुकीच्या पद्धतीनं छापल्याचं समोर आलंय. दोन चार नव्हे तर चक्क हजारच्या दहा कोटी नोटांमध्ये सुरक्षा तारच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Jan 12, 2016, 08:17 PM IST

नेपाळमधील मृतांचा आकडा अडीच हजारापर्यंत

दरम्यान, नेपाळमध्ये झालेल्या भूकंपानंतर नेपाळ आणि भारतातील मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे.  नेपाळमधल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा २४०० च्या वर पोहचला आहे, यात ८ भारतीय नागरिकांचाही समावेश आहे.  

Apr 26, 2015, 09:00 PM IST