पैसा - स्वास्थ्य मिळवण्यासाठी महालक्ष्मीचं व्रत!
हिंदू संस्कृतीमध्ये महालक्ष्मीच्या व्रताला मोठं महत्त्व आहे. नवीन लग्न झालेल्या जोडप्याच्या हातानं ही पूजा केली जाते.
Sep 21, 2015, 03:38 PM ISTपुरेशा झोपेचा आणि सर्दीचा काय संबंध, पाहा...!
ज्या लोकांना खूप कमी झोप मिळते, त्यांनी सावधान! कारण, यामुळेच तुम्हाला सर्दी होण्याची दाट शक्यता असते, असं एका अभ्यासातून समोर आलंय.
Sep 3, 2015, 11:28 AM ISTव्हिडिओ : भर रस्त्यात महिलेने उतरविले कपडे, कारण ऐकाल तर धक्का बसेल
नुकतीच एक विचित्र पण मनाला भिडणारी घटना लंडनच्या रस्त्यावर घडली. एका महिलेने गेल्या बुधवारी लंडनच्या प्रसिद्ध पिसाडिल्ली सर्कसच्या रस्त्यावर सर्वांच्या समोर कपडे उतरविले.
Aug 21, 2015, 04:37 PM ISTखूप राग येणं स्वास्थ्यासाठी चांगलं की वाईट?
अती क्रोध तन आणि मनासाठी नुकसानदायक ठरतो, असं म्हटलं जातं. परंतु, शोधकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, काही संस्कृतींमध्ये राग येणं हे वाईट नाही तर चांगल्या स्वास्थ्याचं लक्षण आहे. अभ्यासानुसार, अत्याधिक क्रोधाला जपानी लोक चांगल्या जैविक स्वास्थ्याशी जोडून पाहतात.
Jan 10, 2015, 07:57 AM ISTबदाम आणि थंड पाण्यानं करा दिवसाची सुरुवात!
आपलं स्वास्थ्य चांगलं राहावं, यासाठी तुम्ही काय करत नाहीत... डायटिंग, व्यायाम आणि आणखीन बऱ्याच गोष्टी... पण, आम्ही तुम्हाला सांगतोय स्वस्थ राहण्याचा एका सोपा उपाय...
Aug 23, 2014, 07:55 AM ISTखाण्याच्या सवयींवर तुमचं स्वास्थ्य अवलंबून...
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात लोक आपल्या खाण्या-पिण्याच्या सवयींकडे खूप दुर्लक्ष करताना आढळतात. भूक लागली तर जे मिळेल त्यानं आपली भूक भागवण्याचा प्रयत्न करतात.
Jul 29, 2014, 10:24 AM ISTबॉलिवूड दिवांचं 'हेल्थ सिक्रेट'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2014, 10:43 PM ISTभारतात पुरुषांच्या स्वास्थ्याकडे दुर्लक्ष
भारतात आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण मोहीम तसेच अनेक सरकारी योजना राबविल्या जातात. पण, हे कार्यक्रम बऱ्याचदा स्त्रिया आणि लहान मुलांना केंद्रस्थानी ठेऊन आयोजित केले जातात.
Jan 30, 2014, 07:59 AM ISTसंगीत आणि हृदयाचं नातं अतूट...
संगीताला ईश्वराचा दर्जा दिला गेलाय. सात कोमल स्वरांच्या माध्यामातून मन प्रसन्न करण्याचं हे एक तंत्र आहे. शरीर आणि मनाच्या आनंदी ठेवण्यासाठी ज्याप्रमाणे योगाचा वापर केला जातो तसंच संगीत आपल्या आत्म्याला आनंदी ठेवण्याचं काम करतं.
Jun 26, 2013, 07:55 AM IST