स्वयंपाकघर

Kitchen Tips : आलं जास्त काळ टिकून ठेवण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीय का?

Ginger In Fridge In Marathi : स्वयंपाक करण्याबरोबरच स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवण्यासाठी किंवा पदार्थात वापरल्या जाणार्‍या गोष्टी साठवण्यासाठी काही टिप्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ, ताजे ग्राउंड लसूण आले पेस्ट जास्त काळ फ्रीजमध्ये राहू शकत नाही. त्याऐवजी, बाजारातील आले-लसूण पेस्ट बर्‍याच काळ टिकते कारण त्यात बरेच संरक्षक असतात.

Jun 12, 2023, 03:14 PM IST

Vastu Tips For Kitchen : स्वयंपाकघरातील भांडी, मिक्सर, गॅस, फ्रिज कुठे असावेत? पाहा वास्तुशास्त्राचे नियम

Vastu Tips For Kitchen : ज्याप्रमाणे जीवनात नियम असणे फार महत्वाचे आहे. त्याचप्रमाणे नियमांचे पालन करणे देखील तितकेच महत्वाचे आहे.

May 17, 2023, 01:04 PM IST

Kitchen Tawa: स्वयंपाकघरातील तवा पालटणार तुमचं नशीब; फक्त करा 'या' गोष्टी

Astro News: तवा ठेवताना किंवा तो वापरताना नकळतच तुम्ही एखादी चूक करत असाल, तर आताच सावध व्हा! नाहीतर पश्चातापाचीही वेळ उरणार नाही.... कारण तुमच्याकडून आतापर्यंत बऱ्याच गोष्टींकडे दुर्लक्ष झालंय 

 

Jan 13, 2023, 07:55 AM IST

Astro Tips : स्वयंपाकघरात पोळपाट- लाटण्याचा 'असा' वापर चुकूनही करु नका; कायच्या काय पश्चाताप होईल...

Astro Tips : स्वयंपाकघरातील प्रत्येक गोष्ट ही नकळतपणे तुमच्या वास्तूशी एक गूढ संपर्क प्रस्थापित करत असते. अशा वेळी अजाणतेपणाने आपण बऱ्याच चुकाही करतो. त्यापैकीच एक म्हणजे पोळपाट- लाटणं वापरतानाची... 

 

Jan 3, 2023, 07:03 AM IST

स्वयंपाकघरात या वस्तू असल्यास लगेचच हटवा

स्वयंपाकघरातील या वस्तूंमुळे कॅन्सर होण्याचा मोठा धोका असतो. 

 

Jun 14, 2019, 09:10 PM IST

किचनमधील या '३' गोष्टी असतात सर्वात अस्वच्छ!

स्वयंपाकघरातील या गोष्टी खरं तर खूप कामाच्या, अगदी उपयोगी. पण याच गोष्टी गंभीर आजारांचे कारण ठरू शकतात.

Aug 3, 2018, 02:27 PM IST

करपलेली भांडी स्वच्छ करण्यासाठी ५ टिप्स

जेवण बनवताना एखाद्यावेळेस लक्ष नाही दिले तर गॅसवर ठेवलेला पदार्थ करपतो. करपलेलं भाडं साफ करताना मात्र चांगलीच दमछाक होते. आम्ही तुम्हाला अशा टिप्स देणार आहोत ज्यामुळे करपलेली भांडी स्वच्छ करणे शक्य होणार आहे. 

Jul 17, 2016, 10:46 AM IST