स्वबळाची भाषा

शिवसेनेला इशारा देणा-या भाजपला खासदार अरविंद सावंत यांचे उत्तर

शिवसेनेने स्वबळाची भाषा केल्यानंतर आता भाजपने शिवसेनेला इशारा दिलाय. आता यावर शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी भाजपला उत्तर दिले आहे. 

Jan 24, 2018, 11:50 AM IST

स्वबळाची भाषा करणारे आता गुडघ्यावर

 राज्यातील 18 ते 19 जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करण्यास शरद पवारांनी सहमती दिली आहे. नांदेडमध्ये आघाडीबाबत शरद पवार आणि अशोक चव्हाण त्यांच्यात चर्चा झाली. मुंबईत भाजपाचा महापौर होण्याला आमची सहानुभूती नाही, असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. मुंबईत कोणाला पाठिंबा द्यायचा की नाही याचा निर्णय स्थानिक पदाधिकारी घेतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं आहे.

Feb 26, 2017, 06:01 PM IST

स्वबळाची भाषा करणारे नेते झाले मवाळ

स्वबळाची भाषा करणारे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही सत्ताधारी पक्ष आगामी विधानसभा निवडणुका आघाडी करूनच लढवणार, हे आता स्पष्ट झालंय... जागावाटपाचा फॉर्म्युलाही दिल्लीश्रेष्ठीच ठरवणार असल्यानं, एकमेकांविरूद्ध दंड थोपटणाऱ्या महाराष्ट्रातील नेत्यांची भाषाच बदलून गेलीय.

Aug 7, 2014, 08:27 PM IST