स्त्रीची सेक्सची इच्छा जागृत कधी होते?
हिल्यांदा गर्भधारणा झालेल्या महिलांची पहिल्या आठवड्यात सेक्स करण्याची मुळीच इच्छा होत नाही. परंतु दोन ते तीन महिने उलटल्यानंतर या महिला सेक्सचा परिपूर्ण आनंद घेण्याची इच्छा व्यक्त करतात. प्रत्येक दिवशी सेक्स व्हावा, असे त्यांना सारखे वाटत असते.
Jun 25, 2012, 12:33 PM IST