मुंबईकरांना 'स्टिंग रे', 'जेलीफीश'चा धोका, समुद्र किनारी 'अशी' घ्या काळजी
Beware Stingray:'स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.जेलीफिशचा दंश झालेले स्पर्शक काळजीपूर्वक काढून टाका. जखम चोळली किंवा चोळून चिघळली जाणार नाही याची खबरदारी घ्या.
Aug 20, 2023, 01:03 PM ISTगिरगाव, जुहू किनाऱ्यावर स्टिंग रे माशांचं अस्तित्व
गिरगाव, जुहू किनाऱ्यावर स्टिंग रे माशांचं अस्तित्व
Aug 30, 2014, 07:53 PM ISTगणेश भक्तांना स्टींग रे मासे चावले
गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनासाठी गेलेल्या स्टिंग रे नावाचे मासे चावलेत. ३५ ते ४० भाविकांना हे मासे चावल्याचं समजतंय. त्यांच्यापैकी काही जणांना नायर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
Sep 10, 2013, 11:22 PM IST