सौम्य सरकार

भुवनेश्वर कुमारने सौम्य सरकारला असं क्लिनबोल्ड केलं...

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी सेमीफायनल भारत आणि बांगलादेश दरम्यान खेळली जात आहे. यात भुवनेश्वर कुमारने खूप चांगली गोलंदाजी केली.

Jun 15, 2017, 08:11 PM IST

बांग्लादेशच्या बॅट्समनचा बावळटपणा, बोल्ड झाल्यावरही घेतला डीआरएस

बोल्ड झाल्यानंतरही डीआरएस घेण्याचा पराक्रम बांग्लादेशचा बॅट्समन सोम्या सरकारनं केला आहे. या निर्णयामुळे सरकारची सोशल नेटवर्किंगवर खिल्ली उडवली जात आहे.

Mar 12, 2017, 05:32 PM IST

सौम्य सरकारचा हा कॅच झाला सर्वांच्याच चर्चेचा विषय

कोलकत्ता : बुधवारी पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्या दरम्यान कोलकत्त्यातील एडन गार्डन्स झालेल्या टी २० वर्ल्ड लीग सामन्यात बांगलादेशी क्रिकेटर सौम्य सरकार याने घेतलेला एक कॅच आज सर्वांच्याच चर्चेचा विषय झालाय. 

Mar 16, 2016, 06:17 PM IST