सोलापूर

धक्कादायक.. सोलापुरात ७० वर्षीय वृद्धाला नग्न करुन मारले

माळकवठे गावात धक्कादायक प्रकार पाहायला मिळाला. एका ७० वर्षीय वृद्धाला लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यात आली. त्याचवेळी त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यात आले. ही मारहाण एका माजी सरपंचानेही केली. रेशनदुकानावरुन ही मारहाण करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

Sep 25, 2015, 11:31 AM IST

आपलं गाव आपला गणपती : सिद्धिविनायक गणपती, सोलापूर

सिद्धिविनायक गणपती, सोलापूर

Sep 3, 2015, 12:24 PM IST

झी हेल्पलाईन : वहिवाटीचा आणि ड्रेनेजची व्यवस्थाही बंद

वहिवाटीचा आणि ड्रेनेजची व्यवस्थाही बंद

Aug 15, 2015, 09:33 PM IST

सोलापुरात बसगाड्या खरेदीत घोटाळा

सोलापुरात बसगाड्या खरेदीत घोटाळा

Aug 14, 2015, 09:37 PM IST

व्हाट्सअॅप ग्रुप अॅडमिनसह १० जण अटकेत

व्हाट्सअॅपवर सोलापुरात अफवा पसरविणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. गावात चोर शिरले आहेत, असा मेसेज व्हाट्सअॅपवरुन दहा जणांना व्हायरल केला होता. ग्रुप अॅडमिनसह या सर्वांना पोलिसांनी अटक केली.

Aug 11, 2015, 11:22 AM IST