सोलर कार

जगातील पहिली Solar Electric कार लाँच, पूर्ण चार्ज झाल्यानंतर कापणार 700 किमी अंतर, किंमत जाणून घ्या

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे ऑटो कंपन्या आणि ग्राहकांनी इलेक्ट्रिक कारकडे मोर्चा वळवला आहे. गेल्या काही महिन्यात इलेक्ट्रिक कारची मागणी वाढली आहे. त्यामुळे कंपन्या एकापेक्षा एक सरस अशा इलेक्ट्रिक कार लाँच करत आहे. असं असताना सोलार इलेक्ट्रिक कारची जोरदार चर्चा रंगली होती. काही कंपन्या सौरऊर्जेवर चालणाऱ्या वाहनांवरही काम करत आहेत. मात्र, सौर वाहने अद्याप विक्रीसाठी उपलब्ध नाहीत. आता नेदरलँड्सस्थित कंपनीने जगातील पहिल्या सोलर कारचे अनावरण केले आहे. 

Oct 17, 2022, 01:25 PM IST

दिल्लीत ‘सौर कार’ साकार

[caption id="attachment_922" align="alignleft" width="265" caption="सौर उर्जेवर चालणार कार"][/caption]

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली

Sep 27, 2011, 11:30 AM IST