सोनाली बेंद्रे

PT1M16S

मुंबई । अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर, अमेरिकेत उपचार सुरु

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 05:04 PM IST
03:14

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jul 4, 2018, 01:38 PM IST

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर

काही दिवसांपूर्वी अभिनेता इरफान खानपाठोपाठ आता अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर असल्याची माहिती समोर आली आली. 

Jul 4, 2018, 01:02 PM IST

सलमान म्हणाला, माझ्यासाठी ही जागा नवीन नाही

बहुचर्चित काळवीट शिकार प्रकरणी २० वर्षानंतर ५ एप्रिलला याबाबतचा निर्णय़ सुनावण्यात आला. या प्रकरणात चार कलाकारांना निर्दोष सुटका करण्यात आलीये. तर सलमानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीये. आज सलमानच्या जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने राखून ठेवला. याचा निर्णय उद्या होणार आहे. त्यामुळे सलमानला बेल मिळणार की सलमान जेलमध्ये राहणार हे उद्याच कळेल. 

Apr 6, 2018, 03:07 PM IST

सलमानच्या शिक्षेवर दोस्त शोएब अख्तरने केले असे ट्वीट की...

बॉलीवूड अभिनेता सलमानला खानला काळवीट शिकार प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलीये. यासोबत त्याला जोधपूर सेंट्रल जेलमध्ये पाठवण्यात आलेय. आजही सलमानच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार नसल्याने आजची रात्रही सलमानला तुरुंगातच काढावी लागणार आहे. सलमानला शिक्षा झाल्याने त्याचे फॅन्स चांगलेच नाराज झालेत. 

Apr 6, 2018, 12:12 PM IST

काळवीट शिकार प्रकरण : जेलमध्ये चार चादरींसह फरशीवर झोपला सलमान

१९९८मध्ये घडलेल्या काळवीट शिकार प्रकरणात जोधपूर कोर्टाने सलमान खानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्यामुळे सलमानने कालची रात्र तुरुंगात घालवली. सलमानला वन्य संरक्षण अधिनियमच्या कलम ५१ अंतर्गत शिक्षा सुनावण्यात आली. 

Apr 6, 2018, 11:11 AM IST

जाहिरात असो वा सिनेमा...कोट्यांवधींमध्ये कमावतो सल्लू

बॉलीवूडचा दबंग खान अर्थात सलमान खान गुरुवारी काळवीट शिकार प्रकरणात दोषी ठरल्यानंतर सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड होतोय. सलमानला जोधपूर कोर्टाने दोषी ठरवत ५ वर्षांची शिक्षा सुनावली. कोर्टाने सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे आणि दुष्यंत कुमार यांची निर्दोष सुटका केली. यादरम्यान सलमान बाबतच्या अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांची तुम्हाला माहीती आहे. दरम्यान सलमानची कमाई आणि त्याच्याकडे किती संपत्ती याबाबत प्रत्येकालाच जाणून घेण्याची उत्सुकता असते. 

Apr 5, 2018, 03:32 PM IST

सलमानला पाच वर्षांची शिक्षा, बिश्नोई समाजाने केलं निर्णयाचं स्वागत

काळवीट शिकार प्रकरणी जोधपूर न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला एक मोठा झटका दिला आहे.

Apr 5, 2018, 02:33 PM IST

सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा, जोधपूर जेलमध्ये रवानगी

जोधपूर येथील काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

Apr 5, 2018, 02:17 PM IST

काळवीट शिकार प्रकरण | सलमानच्या फॅन्सची प्रतिक्रिया

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 01:09 PM IST

काळवीट शिकार प्रकरण : सलमान खान निकालाच्यावेळी झाला भावुक

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला जोधपूर न्यायालयाने दोषी ठरविले आहे. खटल्याला सुरुवात झाल्यानंतर सर्वात आधी सलमान खान याला त्याच्यावर ठेवण्यात आलेले आरोप मान्य आहेत का, असे न्यायालयाने विचारले. त्यावेळी मी निर्दोष आहे, असे सांगत सर्व आरोप फेटाळून लावले. यावेळी सलमान भावुक झाला होता.

Apr 5, 2018, 01:06 PM IST

काळवीट शिकार प्रकरण | सलमानचे वकील आणि कोर्टाची बाजू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 12:55 PM IST

काळवीट शिकार प्रकरण | सलमानच्या शिक्षेवरचा युक्तीवाद संपला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 5, 2018, 12:51 PM IST