सावधान! दारूपेक्षाही विषारी आहे 'हे' ड्रिंक
Side Effects Of Soda : गॅस, अॅसिडिटी सारख्या समस्या झाल्यावर आपण सोडा पितो. अनेकांना सोडा लिंबू पाणी प्यायला खूप आवडतं. पण या सोड्यामुळे तुमच्या समस्या होऊ शकते.
Dec 17, 2023, 11:00 PM ISTमुंबई | पोलिसांवर विश्वास नसेल तर सुरक्षा सोडा - वरूण सरदेसाई
मुंबई | पोलिसांवर विश्वास नसेल तर सुरक्षा सोडा - वरूण सरदेसाई
Aug 3, 2020, 05:35 PM ISTचहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे
मुंबई: आपण रोज दिवसातून दोन वेळा चहा किंवा कॉफी घेतो. यातील कॅफीन शरीरावर मोठ्या प्रमाणात वाईट परीणाम करतो. चहा आणि कॉफीच्या सेवनाने आरोग्याला धोका आहे. यामुळे आपण घरबसल्या मोठ्या आजारांना आमंत्रण देत असतो.
चहा-कॉफीचं सेवन सोडल्यानं होतील हे 9 फायदे:
1. मधुमेहाचा धोका टळतो
2. डोकेदुखी कमी होईल
3. वजन कमी होण्यास मोठी मदत होईल
Sep 15, 2016, 12:09 PM ISTहृदयविकार होऊ नये म्हणून या गोष्टी लगेच सोडा
धुम्रपान करणे हे हृद्यविकाराला आमंत्रण असतं. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर तर धूम्रपान लगेचच सोडायला हवं. काही महिलांमध्येही आता हृ्दयविकाराचं प्रमाण वाढलं आहे. यामागे धुम्रपान हे कारण असल्याचं समोर आलंय.
Jun 9, 2016, 07:12 PM IST