सुमित्रा महाजन

सुमित्रा महाजन होणार महाराष्ट्राच्या नव्या राज्यपाल?

सुमित्रा महाजन यांचा जन्म महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूनचा... 

Jun 4, 2019, 08:49 AM IST

सुमित्रा महाजनांऐवजी शंकर ललवानींना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने रविवारी आणखी सात जागांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

Apr 22, 2019, 07:53 AM IST

भाजपाची 'समृद्ध अडगळ'

भारतीय जनसंघ ते सत्ताधारी भाजपा या प्रवासातील मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी सुमित्रा महाजन हे तीन नेते.

Apr 6, 2019, 11:30 AM IST

सुमित्रा महाजन यांनी निवडणूक न लढण्याची केली घोषणा

कोकण कन्या आणि  सोळाव्या लोकसभेच्या अध्यक्ष खासदार सुमित्रा महाजन यांनी यापुढे निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.  

Apr 5, 2019, 03:55 PM IST

#ManoharParrikar : तरुणाईने पर्रिकरांचा आदर्श घ्यावा- सुमित्रा महाजन

'इतक्या मोठ्या आजाराचं निदान होऊनही शेवटच्या क्षणापर्यंत ते काम करत राहिले'

Mar 18, 2019, 08:59 AM IST
New Delhi Loksabha Spokeperson Sumitra Mahajan Phono Reaction On Manohar Parrikar demise PT1M12S

#ManoharParrikar | आदर्श व्यक्तिमत्व हरपलं- सुमित्रा महाजन

#ManoharParrikar | आदर्श व्यक्तिमत्व हरपलं- सुमित्रा महाजन

Mar 18, 2019, 08:25 AM IST

एकट्याने राजकारण जमत नसल्याचे राहुलजींनी सिद्ध केले - सुमित्रा महाजन

राहुलजी एकट्याने राजकारण करु शकत नाहीत म्हणून त्यांनी प्रियांका यांची मदत घेतल्याचे चिमटाही सुमित्रा महाजन यांनी काढला.

Jan 25, 2019, 09:20 AM IST

राहुल गांधी यांची 'ही' मागणी लोकसभा अध्यक्षांनी फेटाळली

 लोकसभेत मोदी सरकावर काँग्रेसने जोरदार हल्लाबोल केला आहे. राफेल विमान खरेदीवरुन काँग्रेसने रान उठवले आहे. 

Jan 2, 2019, 04:29 PM IST

भारतीय संविधानाचे जगात एक विशेष स्थान: पंतप्रधान मोदी

भारतीय संविधानाचे जगात एक विशेष स्थान असून संविधानाच्या माध्यमातून सामाजिक न्याय यावर विशेष लक्ष देण्यात आलं असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले आहेत.

Mar 10, 2018, 01:42 PM IST

नवी दिल्ली । नाना पटोले यांनी घेतली सुमित्रा महाजन यांची भेट

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 13, 2017, 05:12 PM IST

पेपर भिरकावल्याप्रकरणी काँग्रेसचे सहा खासदार ५ दिवसांसाठी निलंबित

काँग्रेसच्या सहा खासदारांना आज पाच दिवसांसाठी निलंबित करण्यात आलंय.

Jul 24, 2017, 04:09 PM IST

राष्ट्रपतीपदासाठी या नावांची चर्चा, शिवसेनेची भूमिका काय?

राष्ट्रपतीपदासाठीची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपली आहे.

Apr 27, 2017, 09:04 PM IST

संसदेच्या सत्रानंतर खासदारांचा 'हा' सिनेमा पाहण्याचा प्लान...

लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदार गुरुवारी एकत्र सिनेमा पाहायला जाणार आहेत. संसदेचं सत्र संपल्यानंतर हे खासदार उद्या आमिर खानचा 'दंगल' हा सिनेमा पाहायला जाणार आहेत. 

Mar 22, 2017, 08:16 PM IST