सुपरमॉम व्हिडीओ

सहा दिवसांत सहा कोटीहून अधिकांनी पाहिलाय हा व्हिडीओ

हा आहे सुपरमॉमचा व्हिडीओ. हल्ली एका मुलाचा सांभाळ करण म्हणजे दमछाक आणणारी गोष्ट. ही गोष्ट एखादी आई चांगली सांगू शकेल. मात्र विचार करा एकाचवेळी चार लहान बाळांना सांभाळण्याची जबाबदारी आली तर. कसं जमेल असा विचार तुमच्या मनात आला असेल. बातमीच्या खाली व्हिडीओ

Feb 10, 2016, 01:01 PM IST