सिल्व्हर मॅन

महाराष्ट्रातील सिल्व्हर मॅन तुम्ही पाहिला का

 राज्यात अनेक गोल्ड मॅनविषयी आपण ऐकलं असेल, पाहिलंही असेल. पण नंदुरबारच्या सातपुडा डोंगररांगांमध्ये साजरी करण्यात आलेल्या होळी उत्सवात सिल्हर मॅननं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. 

Mar 24, 2016, 06:37 PM IST