सिनेमागृह

१५ ऑक्टोबरपासून सिनेमागृह सुरू होतील, चित्रपट सुरू होण्यापूर्वी 'हे' दाखवणे बंधनकारक

कोरोनाव्हायरस  (Coronavirus) साथीच्या आजारामुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली देशातील सिनेमागृह ५० टक्के क्षमतेसह १५ ऑक्टोबरपासून उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Oct 6, 2020, 05:22 PM IST

कारगिल विजय दिन, २६ जुलैला सिनेमागृहात मोफत दाखवला जाणार 'उरी'

उरी, द सर्जिकल स्ट्राईक हा सिनेमा राज्यात मोफत दाखवला जाणार.

Jul 24, 2019, 04:14 PM IST

सौदी अरेबियात 35 वर्षानंतर सिनेमागृह झाली खुली

 तब्बल 40 वर्षांच्या बंदीनंतर सौदी अरेबियात पुन्हा एकदा चित्रपटांच्या प्रदर्शनला सुरूवात झाली आहे. गुरुवारी संध्याकाळी एका भव्य क्रार्यक्रमात  ब्लॅक पँथर हा इंग्रजी चित्रपट 40 वर्षानंतर प्रथमच 45 फूटी पडद्यावर दाखवण्यात आला. यावेळी सरकारचे वरिष्ठ अधिकारी, अनेक देशांचे राजदूत, आणि प्रसिद्ध व्यक्ती उपस्थित होत्या.

Apr 20, 2018, 03:37 PM IST

'पद्मावत' वाद : जालन्यात तोडफोड, तीन जण ताब्यात

पद्मावत चित्रपटाला जालना शहरातही विरोधाचा सामना करावा लागला. 

Jan 25, 2018, 11:09 AM IST

राष्ट्रगीतावरील न्यायालयाच्या निर्वाळ्यावर अमेय खोपकर यांचे बंड

चित्रपटगृहात राष्ट्रगीत सुरु असताना उभे राहणे बंधनकारक नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं नुकताच दिला होता. न्यायालयाच्या या निर्वाळ्या विरोधात मनसेकडून बंड करण्यात आलं आहे.

Jan 22, 2018, 09:21 AM IST

सिनेमागृहात राष्ट्रगीत वाजविण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने उठवली

चित्रपट सुरु होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजवण्याची सक्ती सर्वोच्च न्यायालयाने उठवली आहे. 

Jan 9, 2018, 04:35 PM IST

नवी दिल्ली । सिनेमागृहातील राष्ट्रगीताबाबत आज पुन्हा सुनावणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 9, 2018, 10:05 AM IST

सिनेमागृहात तुम्ही या '५' चूका केल्याने बिघडू शकते आरोग्य

  यंदाचा ख्रिस्मस आणि नववर्ष हे विकेंडला जोडून आले आहेत. यामुळे सलग दोन लॉंग़ विकेन्डला असल्याने अनेकजण चित्रपट पहाण्याचा प्लॅन करणार आहेत.

Dec 22, 2017, 10:13 PM IST

...तर ‘टायगर जिंदा है’ लागू देणार नाही, राज ठाकरेंचा इशारा

आपल्या खळखट्याक आंदोलनांमुळे नेहमीच चर्चेत राहणारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण यावेळी त्यांचा विरोध उत्तर भारतीयांना नाहीतर सिनेमागृहांमध्ये सिनेमे दाखवण्यावरून आहे.

Dec 19, 2017, 07:18 PM IST

सिनेमागृहात राष्ट्रगीताला उभे न राहिल्याने तिघांना अटक

तमिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये एका सिनेमागृहात राष्ट्रगीता दरम्यान 2 महिलांसह 3 जणांना अटक केली आहे. प्लाजा सिनेमागृहात आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये ही घटना घडली.

Jan 12, 2017, 05:08 PM IST

सिनेमागृहांत तिरंग्यासह राष्ट्रगीत लावण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश

देशातील सर्व सिनेमागृहांत सिनेमा सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत लावण्यात यावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

Nov 30, 2016, 12:37 PM IST

आगमन केजरीवालांचे, पण नारे 'मोदी-मोदी' चे

वेगवेगळ्या कारणांवरून चर्चेत राहणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चर्चेत असतात. केजरीवाल अक्षय कुमारचा सिनेमा एयरलिफ्ट बघण्यासाठी सिनेमागृहात पोहोचले होते. पण तेथे उपस्थित लोकांनी त्यांचं स्वागत काही वेगळ्याचं अंदाजामध्ये केलं.

Jan 25, 2016, 04:50 PM IST

नाशिकचा 'विजयानंद सिनेमा' मोजतोय अखेरच्या घटका

नाशिकचा 'विजयानंद सिनेमा' मोजतोय अखेरच्या घटका

Oct 14, 2015, 10:06 PM IST