सासू सून

स्मृती इराणींनाही 'या' मराठी मालिकेची भुरळ, शेअर केला व्हिडिओ

चार भिंतींना घर बनवणाऱ्या आईला नेहमी ऐकवलं जात तू पूर्ण दिवस घरात बसून काय करते.

Sep 16, 2019, 05:48 PM IST

सासूचा पत्ता कट, सुनेला मिळाले तिकीट; घरात सुरू झाला राजकीय ड्रामा

 गुजरातमधील विधानसभा निवडणूकीतही काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. ज्यात पक्षाने सासूचा पत्ता कट करत सुनेला तिकीट दिले आहे. त्यामुळे सासूने सुनेला धमकी दिली आहे.

Nov 25, 2017, 04:19 PM IST

सासू-सूनेवर एकत्र अंतिम संस्कार

पती- पत्नीने एकमेकांकरिता प्राण त्याग केल्याचे आपण अनेक किस्से एकले असतील. सासू-सूनेचे नात्याबाबत काही वेगळे सांगायला नको. सासू-सूनेचे नाते हे मालिकांमध्ये दाखवल्याप्रमाणेच एखाद्या व्हिलनसारखे असते असे आपल्याला वाटते.

Jun 22, 2016, 01:58 PM IST