सायन रोड ओव्हर ब्रीज

नागरिकांनो लक्ष द्या! मुंबईतील महत्त्वाचा ब्रिटीशकालीन पूल 28 फेब्रुवारीपासून होतोय बंद

Mumbai Sion Bridge News: मुंबईतील महत्त्वाचा ब्रिटीशकालीन पुल येत्या 28 फेब्रुवारीपासून बंद होणार आहे. यामुळं नागरिकांना वेगळ्या मार्गाचा वापर करावा लागणार आहे. 

Feb 23, 2024, 10:59 AM IST