साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर

भाजप मुख्यालयातील कार्यक्रमात साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर चक्कर येऊन कोसळल्या

अनलॉक झाल्यानंतर त्या पुन्हा भोपाळमध्ये परतल्या होत्या. मात्र, औषधे सुरु असल्यामुळे त्या सार्वजनिक कार्यक्रमांना जाणे टाळत होत्या. 

Jun 23, 2020, 02:44 PM IST

'काँग्रेसच्या काळात तुरुंगात झालेल्या छळामुळे मला आता डोळ्यांनी धड दिसतही नाही'

तुरुंगात झालेल्या छळादरम्यान मला अनेक दुखापती झाल्या होत्या. 

Jun 21, 2020, 05:11 PM IST

विमानातील सीटवरून साध्वी प्रज्ञांचा गोंधळ; प्रवाशी संतापले

सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दुसऱ्या आसनावर बसण्यास सांगण्यात आले. 

Dec 23, 2019, 03:45 PM IST

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची पक्षातूनही हक्कालपट्टी होण्याची शक्यता?

खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना वादग्रस्त वक्तव्य भोवलं...

Nov 28, 2019, 12:03 PM IST

नथुरामबद्दल वादग्रस्त वक्तव्य, साध्वी प्रज्ञांची संरक्षण समितीवरून हकालपट्टी

खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना नथुराम गोडसेबद्दल केलेलं वादग्रस्त वक्तव्य भोवलंय.

Nov 28, 2019, 11:31 AM IST
Bhopal Sadhvi Pragya Singh Thakur On Lok Sabha Election Results 2019 PT27S

लोकसभा निवडणूका निकाल २०१९ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची प्रतिक्रिया

लोकसभा निवडणूका निकाल २०१९ साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची प्रतिक्रिया

May 23, 2019, 01:00 PM IST
NIA Court Gave Relief To Sadhvi Pragya For Contesting Election PT48S

मालेगाव | साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला दिलासा

साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला दिलासा

Apr 25, 2019, 12:35 AM IST