Alibaug News: काशिद समुद्रात बुडून दोन शाळकरी मुलांचा मृत्यू; ठरली आयुष्यातील शेवटची पिकनीक!
Students drowned at kashid beach: स्थानिक प्रशासकीय यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केलं. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. काशिद समुद्रात पाच जण बुडाले.
Jan 9, 2023, 11:29 PM ISTसागरीमार्ग रस्ता रुंदीकरणाला दोन फूट जागा दिल्याने कुटुंबाला टाकले वाळीत
केवळ सरकारला मदत केल्याच्या कारणावरून रत्नागिरीत एका कुटुंबाला वाळीत टाकलंय. पाहूयात नेमका काय प्रकार घडलाय तो.
Aug 8, 2015, 11:09 AM IST