दुष्काळग्रस्त जत तालुक्याच्या गावात पहिल्यांदाच पोहचले कृष्णा नदीचे पाणी; म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दिलासा
सांगली जिल्ह्यातील जत तालुका हा दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखला जातो. येथे पावसाने दडी मारल्याने दुष्काळस्थिती निर्माण झाली आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेमुळे दिलासा मिळाला आहे.
Aug 13, 2023, 08:55 PM ISTसांगलीत ज्वेलरच्या दुकानात Special 26 स्टाईल दरोडा, मिनिटात कोट्यवधींचं सोनं लंपास, चोरीचा थरार CCTV त कैद
सांगलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ज्वेलरच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा टाकत चोरट्यांनी तब्बल 14 कोटी रुपयांचे दागिने आणि हिरे लंपास केले आहेत. या घटनेने पोलिसांसमोर आव्हान उभं राहिलं आहे.
Jun 5, 2023, 09:09 PM ISTमुलगा की हैवान! जन्मदात्यालाच ट्रॅक्टरखाली चिरडलं, कारण... मिरजेतली संतापजनक घटना
सांगलीतल्या मिरजेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. केवळ जमिनीसाठी एका मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला ट्रॅक्टरखाली चिरडून ठार केलं. या घटनेने एकच खळबळ उडाली असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
May 24, 2023, 03:30 PM ISTSangli News : आह्हा! बकासूर- महीब्यानं मारली बाजी; बैलजोडीला बक्षीस म्हणून मिळाली Thar
Sangli News : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरु असणाऱ्या अनेक गोष्टी नजरा वळवतात. चर्चेचा विषय ठरतात आणि आपल्याला आश्चर्यचकित करतात. ही बैलगाडा शर्यत त्यापैकीच एक म्हणावी.
Apr 10, 2023, 10:53 AM IST
Maharastra Kesari: प्रतीक्षा बागडीने पटकावली मानाची गदा; ठरली पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'
Pratiksha bagdi Women Maharashtra Kesari : अंतिम सामन्यात प्रतीक्षा बागडेने (Pratiksha Bagdi) वैष्णवी पाटीलला चितपट करत पहिली महिला महाराष्ट्र केसरी (First Women Maharashtra Kesari) होण्याचा मान पटकावला आहे.
Mar 24, 2023, 07:36 PM ISTमहाराष्ट्राला आज मिळणार पहिली 'महिला महाराष्ट्र केसरी'; प्रतीक्षा आणि वैष्णवीमध्ये अंतिम लढत
Women Maharashtra Kesari: महाराष्ट्राची पहिली महिला महाराष्ट्र केसरी कोण? होणार याकडे आता सगळ्यांचेच लक्ष लागून राहिले आहे.सांगलीतल्या जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी या स्पर्धा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहेत.
Mar 24, 2023, 12:26 PM ISTक्रीडा क्षेत्रातून मोठी बातमी| राज्यात पहिल्यांदाच रंगणार महिलांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा
पुण्यात नुकतीच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. पुण्यातल्या खेडचा पैलवान शिवराज राक्षेने महाराष्ट्र केसरीचा मान पटकावला. या स्पर्धेला दोन महिने उलटले असतानाच आता पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेबाबत मोठी बातमी आली आहे
Mar 14, 2023, 06:01 PM ISTSangli Ashta Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा रात्रीच हटवला, वादानंतर पुन्हा बसवला
Sangli Ashta Shivaji Maharaj : सांगलीच्या आष्ट्यातील शिवप्रेमींच्या आंदोलनाला यश आले आहे. आष्टा बंदचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
Jan 4, 2023, 12:29 PM ISTVideo | सांगलीत कवठेमहाकाळ नगरपंचायतीवर खासदार संजय पाटलांचं वर्चस्व
MP Sanjay Patal dominates Kavthe Mahakal Nagar Panchayat in Sangli
Oct 21, 2022, 05:15 PM ISTमहाराष्ट्राच्या या गावात संध्याकाळी 7 वाजता बंद केले जातात मोबाईल, नेमकं काय घडतं या गावात?
संध्याकाळी नेमकं काय घडतं या गावात, का केले जातात मोबाईल बंद? कारण वाचून व्हाल थक्क
Sep 27, 2022, 06:13 PM IST
सांगली | ३ कोटी चोरी प्रकरणातील आरोपीची निर्घुण हत्या
सांगली | ३ कोटी चोरी प्रकरणातील आरोपीची निर्घुण हत्या
Jan 30, 2021, 09:20 AM ISTस्कॉटलंडहून आलेला नाशिकचा तरुण कोरोनाग्रस्त, नव्या कोरोनाची धास्ती
नव्या कोरोना विषाणूची नाशिकात दहशत
Dec 27, 2020, 10:38 AM ISTसांगली | १६ लाखांच्या बोकडाची चोरी....
सांगली | १६ लाखांच्या बोकडाची चोरी....
Dec 27, 2020, 10:05 AM IST